Homeक्राईमभुसावळला महिलेकडून गावठी कट्टा जप्त !

भुसावळला महिलेकडून गावठी कट्टा जप्त !

भुसावळ –  शहरातील शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कोर्ट परिसरात एका महिलेच्या मोटरसायकलच्या डिक्की मधून एक गावठी कट्टा पोलीसांना मिळून आल्यांची घटना ता.१४ रोजी दुपारी एक वाजेला सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की,भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली,की कोर्ट परिसरात सुझुकी कंपनीच्या मोटरसायकलच्या डीक्की मध्ये एका महिलेने गावठी कट्टा लपविलेला आहे.पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मोटरसायकलाचा
शोध घेतला असता कोर्ट परिसरात एम.एच.१९ एल.के ६२२१ क्रमाकांची मोटरसायकल मिळून आली.पोलिसांनी मोटरसायकलची डिक्की उघडली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा  मिळून आला. सदरील मोटरसायकल तसेच महिला सह गावठी कट्टा पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील महिला ही आग वाली चाळ परिसरात गेले पंधरा वर्षांपासून वास्तवाला आहे.यापूर्वी महिला ही कल्याण येथे वास्तवाला होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!