Homeक्राईमगावठी अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेलबंद...

गावठी अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केला जेलबंद…

भुसावळ – तालुक्यातील वरणगांव शहरातील फुलगाव ब्रीज च्या खाली गावठी कट्टासह दहशत माजविण्याच्या उद्देशाने मोटरसायकल वर येणार आहे.याबाबतची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मिळाली.त्यांनी तात्काळ पथकास दालनात बोलवून कारवाईचे आदेश देवून पथकास घटनास्थळी पाचारण केले व सदरील मोटरसायकल सह एक गावटी बनावटीचा पिस्तोल व २ जिवंत काडतुस जप्त करून संशयितास ताब्यात घेवून जेलबंद केले.

मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक सो, जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पथकास जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्र वापरत आहेत. सदर बाबत गोपनीय माहीती काढुन अश्या लोकांनावर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेशीत दिले. त्यावरुन मा. राहुल गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, स्था.गु.शा यांना गोपणीय रित्या ता,४ रोजी बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चरणसिंग चव्हाण व पंकज चव्हाण हे काळ्या लाल रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक MP-६८-ZC-३३५७ वरणगांव शहरातील फुलगाव ब्रीज च्या खाली गावठी कट्टासह दहशत माजविण्याच्या उद्देशाने येणार आहे. त्याप्रमाणे गणेशत्सोव सन लक्षात घेवुन राहुल गायकवाड, स्था. गु.शा यांनी एक पथक तयार करुन पथकास हकीकत सांगुन तांत्काळ घटणेठिकाणी पोहचण्यास सांगुन वरील मोटार सायकल क्रमांक व त्यावरील चालक यांना सापळा रचुन कारवाई करा असे सांगीतले त्यावरुन मिळालेल्या बातमीची खात्री केली असता वरील क्रमांकाची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटर सायकल क्रमांक MP-६८-ZC-३३५७ हि त्यावर दोन संशयीत इसम यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव चरणसिंग उखा चव्हाण वय-३६ रा-चौडी ता-जि-ब-हाणपुर (म.प्र), पंकज रतनसिंग चव्हाण वय-२५ रा-मोरझिरा ता-मुक्ताईनगर जि-जळगांव असे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावटी बनावटीचा पिस्तोल व २ जिवंत काडतुस तसेच वरील क्रमांची काळ्या लाल रंगाची पल्सर मोटार सायकल व दोन मोबाईल असा अंदाजे १,२९,०००/ रु किंमतीचा मुद्देमाल विनापास परवाना बेकायदेशिर पणे दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला म्हणुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द वरणगांव पोलीस स्टेशनला CCTNS NO १९४/२०२५ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. जळगाव यांचे मागर्दशनाखाली उप निरीक्षक श्री सोपान गोरे, पोह, यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे, चापोह भरत पाटील सर्व नेम-स्था.गु.शा जळगांव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!