Homeसामाजिकभुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणरायाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या आरतीचा मान विविध जाती-धर्मातील पत्रकारांना देण्यात आला. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी शहरातील पत्रकारांना आरतीसाठी आमंत्रित करून सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

यापुढे गणेशोत्सव काळात सायंकाळच्या आरतीसाठी शहरातील विविध क्षेत्रांतील अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पोलिस ठाणे आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आणि नागरिकांमध्ये नियमित संवाद आवश्यक आहे. गणेशोत्सवासारख्या सामाजिक आणि धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलिसांच्या या उपक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढण्यासोबतच नागरिकांचा पोलिसांशी संवाद वाढण्यास मदत होणार आहे. बाजारपेठ पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे शहरासह जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!