Homeक्राईमभुसावळात त्रिकुटांविरुद्ध खंडणी गुन्हा दाखल !

भुसावळात त्रिकुटांविरुद्ध खंडणी गुन्हा दाखल !

भुसावळ – तालुक्यातील निंभोरे खुर्द भिलवाडी येथील रहिवासी फरीदा रशीद पिंजारी यांना तीन इसमांनी संगनमत करून त्यांचे साईड वरील भंगारचा माल विकत घेतला असा बहाणा करुन भंगार गोडावूनची पाहणी केली व फिर्यादीच्या वडीलांना चाकूचा धाक दाखवीत तीन लाखांची मागणी केल्याची घटना १० रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घडली असून १४ रोजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला

यादरम्यान निंभोरे खुर्द भिलवाडी ता. भुसावळतील रहिवासी फरीदा रशीद पिंजारी यांना ता.१० रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी राजकुमार ऊर्फ राज रविंद्र खरात रा.भुसावळ व त्याचे सोबतचे दोन अनोळखी इसम असे एकूण तीन इसमांनी संगणमत करुन त्याचे साईट वरील चोरीचे भंगारचा माल विकत घेतला असा बहाणा करुन रात्रीचे वेळी फिर्यादी व तिचे नातेवाईकांना झोपेतून उठवून भंगार गोडावूनची पाहणी करुन फिर्यादी चे वडील यांना चाकूचा धाक दाखवून अटकाव करुन त्याबदल्यात तीन लाख रुपयांची तात्काळ मागणी करुन पैसे न दिल्यास वडीलांना जिवंत ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी जवळून किराणाचे दुकानातील मालाचे विक्रीचे तसेच उधारीचे जमा झालेल्या पैशांमधून रक्कम १,००,०००/- रु. बळजबरीने घेवुन गेले म्हणून फिर्यादी फरीदा रशीद पिंजारी (वय ३५)यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!