Homeक्राईममालट्रकला मागून धडक दिल्याने मोटरसायकल चालक ठार !

मालट्रकला मागून धडक दिल्याने मोटरसायकल चालक ठार !

भुसावळ – तालुक्यातील कपिल वस्तीनगर ते दिपनगर हायवे रोडवर मालट्रकला पाठीमागुन जावुन जोरात धडकल्याने  त्याच्या ताब्यातील मोटारसयाकल भरधाव वेगात चालवुन व स्वतः चे मरणास तसेच  साक्षीदाराच्या दुखापतीस व मोटार सायकलच्या नुकसानीस कारणीभुत झाल्यांची घटना ता.१३ रोजी सायंकाळी सात वाजेला सुमारास घडली.साजन वानखेडे (वय.१९) असे मयताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,कपिल वस्तीनगर ते दिपनगर दरम्यान हायवे रोडवर विजय पांडुरंग सुरडकर हा त्याचे ताब्यातील काळ्या रंगाची टिव्हीएस कंपनीची रायडर मोटारसायकल हे रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन दारुचे नशेत सदरची मोटारसायकल टिव्हीएस कंपनीची रायडर मोटारसायकल हे रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन दारुचे नशेत सदरची मोटारसायकल वाकडी तिकडी चालवत घेवुन जात असतांना त्याचे कडुन तोल न सांभाळल्यामुळे पुढे चालणारा मालट्रक याच्या पाठीमागुन जावुन जोरात धडकले,व पाठीमागे फेकले गेले, त्याच्या ताब्यातील मोटारसयाकल भरधाव वेगात चालवुन व स्वतः चे मरणास तसेच साक्षीदाराच्या दुखापतीस व मोटार सायकलच्या नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन तालुका पोलीस स्टेशनला साजन संजय वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास मपोउपनि पुजा अंधारे करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!