दुधाच्या एकूण 98 वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. यात 1 लाख 83 हजार 397 लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली..
पोलीस वार्ता, मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण 98 वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण 96 लाख 6 हजार 832 किंमतीच्या 1 लाख 83 हजार 397 लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात दि.13 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे की, मुंबई शहरात मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दूध वाहनांच्या तपासणीत मुलुंड चेक नाका (पूर्व), हायवे, आनंदनगर येथे 13 वाहने एक लाख 41 हजार 60 किंमतीचा 2 हजार 833 लिटर दुधाचा साठा, मानखुर्द (वाशी) चेक नाका येथे 41 वाहने 31 हजार 200 किंमतीचा 98 हजार 215 लिटर दुधाचा साठा, दहिसर चेक नाका येथे 19 वाहने 53 लाख 86 हजार 380 किंमतीचा 8 हजार 977 लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे 25 वाहने 40 लाख 48 हजार 192 किंमतीचा 73 हजार 362 लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यांचा समावेश होता. मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठविण्यात आल्याचे ही मंत्री श्री.झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती
भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...