Homeक्राईमचिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी विरुद्ध दहा दिवसात होणार चार्ज सिट...

चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी विरुद्ध दहा दिवसात होणार चार्ज सिट दाखल

पुण्यातील (मीनाक्षी पोळ ) नसरापुरमधील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आता पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिडीत चिमुकलीच्या कुटूंबियांची भेट घेतली. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता अमितेश कुमार चिमुकलीच्या घरी दाखल झाले. त्यावेळी ‘जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबतच आहे’, असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी कुटूंबियांसाठी तातडीने वैद्यकीय मदतीच्या सुचना देखीस केल्या.
10 दिवसात चार्टशीट दाखल करणार – अमितेश कुमार
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वडिलांशी संवाद साधला. त्यावेळी चिमुकलीच्या वडिलांनी आरोपीला फाशी द्यावी, अशी आर्त हाक आयुक्तांसमोर दिली. त्यावेळी वडिलांचे डोळे पाणावले होते. मयत चिमुकलीच्या आईची तब्येत खराब झाली होती. अमितेश कुमार यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले अन् त्यांची मेडिकल चाचणी देखील करायला लावली. त्यानंतर त्यांनी 10 दिवसात चार्टशीट दाखल करणार असल्याचं देखील सांगितलं आरोपीस पुण्यातील नसरापूरमधील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आता पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिडीत चिमुकलीच्या कुटूंबियांची भेट घेतली. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता अमितेश कुमार चिमुकलीच्या घरी दाखल झाले. त्यावेळी ‘जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबतच आहे’, असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी कुटूंबियांसाठी तातडीने वैद्यकीय मदतीच्या सुचना देखीस केल्या.
10 दिवसात चार्टशीट दाखल करणार – अमितेश कुमार
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वडिलांशी संवाद साधला. त्यावेळी चिमुकलीच्या वडिलांनी आरोपीला फाशी द्यावी, अशी आर्त हाक आयुक्तांसमोर दिली. त्यावेळी वडिलांचे डोळे पाणावले होते. मयत चिमुकलीच्या आईची तब्येत खराब झाली होती. अमितेश कुमार यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले अन् त्यांची मेडिकल चाचणी देखील करायला लावली. त्यानंतर त्यांनी 10 दिवसात चार्टशीट दाखल करणार असल्याचं देखील सांगितलं
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस मित्र संघटनेच्या सदस्यांना भरतीत प्राधान्य देण्याची मागणी

0
सातारा : पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) या संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार होमगार्ड तसेच पोलीस भरतीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात...

बाल सुधार गृह से तीन बच्चे फरार

0
उज्जैन नागझिरी बाल सुधार गृह से तीन बच्चे फरार उज्जैन नागझिरी बाल सुधार ग्रह से मंगलवार को शाम 7,30 बजे तीन बच्चे फरार होने...

सांसद ज्ञानेश्वर पाटील के भाई के निधन पर शोक जताने बोहरड़ा पहुंचे मुख्यमंत्री डॉ...

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) खंडवा लोकसभा सांसद ज्ञानेश्वर पाटील के अनुज स्वर्गीय विश्वनाथ पाटील (बाडू भाई) के निधन पर प्रदेश के मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव बुधवार...

भुसावळ : घरफोडीत ४१ हजारांचा ऐवज लंपास ; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने सुमारे ४१ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. या...

सगरवंशीय जिरेमाळी समाज बुऱ्हाणपूर नवीन कार्यकारिणी वर्ष 2026

0
बुऱ्हाणपुर (सुरज दहे )मध्य प्रदेश येथे श्री सगर वंशिय जिरे माळी समाज यांची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली व सत्कार समारोह आनंदात पार पडला. कार्यकारिणी व...

error: Content is protected !!