Homeआरोग्यनरहरी बळवंत ठाकूर विधी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना...

नरहरी बळवंत ठाकूर विधी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी अभिवादन!

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.कादरी सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी व शिक्षकांकडून जयंती साजरी..

पोलीस वार्ता, नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी प्रणित नरहरी बळवंत ठाकूर विधी महाविद्यालयात 5 सप्टेंबर 2025 हा ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा झाला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिवस’ विद्यार्थ्यांकडून शिक्षकांप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी दर वर्षी देशात साजरा केला जातो.
एन.बी.ठाकूर लॉ कॉलेज(N.B.T Law College) मध्ये देखील जयंतीनिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.कादरी सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी व शिक्षकांकडून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती देत असताना डॉ.कादरी सर म्हणाले, भारतात सर्वत्र ‘शिक्षक दिन’ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी साजरा करण्यात येतो, एक विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते हे एक अतूट बंधन असून शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या ज्ञानात भर टाकत असतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिकावे. आणि आपल्या आयुष्यात त्या चांगल्या गोष्टींना आत्मसात करून स्वतःची प्रगती करावी. एवढे बोलून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदाचे कौतुक करून आयोजित कार्यक्रमानिमित्त अभिनंदन केले.
यावेळी विद्यार्थी विशाखा राजपूत, मयुरी ठोके, संतोष गायकर, प्रांजली राठी, संदिप जावरे, साहिल साखरे, समर्थ खर्डे, कल्याणी मराठे, आयशा मणियार, यश चौधरी, भुवनेश्वरी खंबायत, पल्लवी उदावंत, केशर कृष्णा, मयूर सूर्यवंशी, मेघा निकम, सेजल गजभिये, गौरी साबळे, सिद्धार्थ कोल्हे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

error: Content is protected !!