Homeआरोग्यअपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या प्रचाराचे वादळ मार्डी सर्कलमध्ये, कॉर्नर सभेतून जोरदार...

अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या प्रचाराचे वादळ मार्डी सर्कलमध्ये, कॉर्नर सभेतून जोरदार टिका..

शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का करतो? संजय खाडे यांचा सवाल? विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्याचा खाडे यांना पाठिंबा!

पोलीस वार्ता, वणी | बुधवारी दि.14 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा मार्डी सर्कलमध्ये झंझावाती प्रचार दिसून आला. सकाळी 8 वाजता वनोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर गोरज, दांडगाव, आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण, कानडा येथे दौरा करीत मार्डी कॉर्नर सभेने मार्डी सर्कलच्या प्रचाराची सांगता झाली. त्यानंतर संजय खाडे यांचा झरी येथे देखील दौरा झाला. बिरसा मुंडा चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. मार्डी व झरी येथील प्रचार सभेत बोलताना भाषणात माजी आमदार विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान विविध आदिवासी संघटना व धनगर समाजाच्या नेत्यांनी संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

सकाळी वनोजा देवी येथे देवीचे दर्शन घेऊन संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर प्रचार ताफा गोरज व दांडगाव येथे पोहोचला. तिथे भव्य रॅली काढण्यात आली होती. ढोलताशाच्या गजरात गावक-यांनी खाडे यांचे प्रचारादरम्यान स्वागत केले.
झरी येथे क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कॉर्नर सभेला सुरुवात केली. सभेत बोलताना संजय खाडे यांनी आदिवासी समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. मतदार संघात बरेच विकास कामांचे दावे असून आजही झरीसारख्या दुर्गम आदिवासी भागात पुरेशा मूलभूत सोयी सुविधा अजूनही पोहोचला नाही, शिक्षण, आरोग्य, रस्ते वीज पिण्याचे स्वच्छ पाणी, या जीवनावश्यक सुविधा देखील मिळत नाही. आरोग्य सुविधांसाठी आजही त्यांना लांब शहराच्या ठिकाणी जावे लागते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!