Homeक्राईमखुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

आरपीएफ, जीआरपी व शहर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई

भुसावळ – पिंपरी चिंचवड़(पुणे) पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयित इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा २ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलेला असून अधिकाऱ्यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की,संशयित इसम हा ट्रेन क्रमांक ०११४३ डाउन फिरोजपुर जनता एक्सप्रेस ने प्रवास करीत आहे.याबाबत तात्काळ भुसावळ रेल्वे जीआरपी निरीक्षक यांना संशयितांचे फोटो व माहिती कळविली असता आर पी एफ व शहर पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांना फलक क्रमांक सहा वर बोलावून सापळा रचून ट्रेन मधून साडेसहा वाजेच्या सुमारास जय प्रकाश सदाय (वय २१) वर्ष राहणार ग्राम पोस्ट गंगापुर,मधुबनी बिहार असे संशयितांचे नाव असून ता.३ रोजी ताब्यात घेवून आर पी एफ ठाणे भुसावळ येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते.यासंदर्भात पिंपरी चिंचवड़(पुणे) पोलिसांना कळविले असता ता.४ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सह त्यांचे दोन साथीदारांना देहू रोड पोलिसांच्या सुपूर्त करण्यात आले.

सदरील कारवाई उप निरीक्षक एन के सिंह, सहाय्यक उप निरीक्षक दीपक कव्हले व गुन्हे शोध पथक,सहाय्यक उप निरीक्षक दीपक तायडे,जीआरपी भुसावळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किसन राख,दीवान सिंह राजपूत,बाबू मिर्ज़ा तसेच शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे,एसआयपीएफ संजय पाटील सह संयुक्त पथकाने मिळून कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केंद्रीय ग्राहक व संरक्षण मंत्रालय अधिकाऱ्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत कांदा विषयावर चर्चा

कांदा विक्री, जिल्ह्यातून होणारी कांदा निर्यात, कांदा खरेदीबाबत नाफेडची भूमिका याविषयी चर्चा.. पोलीस वार्ता, नाशिक : केंद्रीय ग्राहक व संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कांदा लागवड...

ग्रामीण बैलगाड़ी मोटरसाइकिल से पानी लाने पर मजबूर

0
बुरहानपुर रमाकांत मोरे । जिले के खकनार तहसील के अंतर्गत ग्राम पंचायत दोईफोडीया के ग्राम लालबाली मीठाराम फालिया में फिर पानी की समस्या आई...

बुऱ्हानपूर में मोदी सरकार के खिलाफ मेलोडी चॉकलेट देकर अनूठा प्रदर्शन

0
बुरहानपुर -  शहर में बुरहानपुर महिला कांग्रेस की सभी पदाधिकारीयों द्वारा डीजल पेट्रोल एवं एलपीजी गैस मूल्य वृद्धि के खिलाफ स्कूटी धकेलकर प्रदर्शन (ता.२४)...

शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच...

भुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; खंडणी-खून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
संशयिताला आश्रय प्रकरण अंगलट? माजी नगरसेवकांची जामनेरला धाव भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय...

error: Content is protected !!