Homeराजकीयकार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर व सन्मान करणारे असामान्य नेतृत्व विजय वडेट्टीवार

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर व सन्मान करणारे असामान्य नेतृत्व विजय वडेट्टीवार

यवतमाळ ( नरेश ठाकरे) राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी तालुका दौऱ्यावर असताना उदापूर येथील काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संवाद साधला. यानंतर त्यांनीं उदापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते  ऋषिजी माटे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. व मोठया आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ऋषिजी माटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आगामी निवडणुकांमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी  विजय वडेट्टीवार यांना शुभ आशिर्वादासह शुभेच्छा दिल्या. यावेळी एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे विरोधी पक्षनेते या पदापर्यंतचा प्रवास करताना सुद्धा जमिनीवर पाय ठेवून आपल्या सामान्य कार्यकर्त्यां प्रती प्रामाणिकता व सामाजिक बांधिलकी जोपासणारे सर्वसमावेशक नेतृत्व विजय वडेट्टीवार यांच्या असाधारण कार्याची प्रचिती सर्वांना आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!