Homeआरोग्यवणी ते सापुतारा हायवे रस्त्याची श्रमदानातून डागडूजी.

वणी ते सापुतारा हायवे रस्त्याची श्रमदानातून डागडूजी.

घागबारी, शाळेचे आदर्श संस्थापक, आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थ्यांचे सहकार्य.

हतगड पोलीस वार्ता :-   सुरगाणा तालुक्यातिल घागबारी येथील अँड. डी. टी. जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी, येथील आदर्श संस्था, आदर्श संस्थापक माननीय कॉम्रेड जे. पी. गावित साहेब, आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी संस्थापकांचा आदर्श ठेवूनच शिक्षक व विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्य वणी ते सापुतारा हायवे रस्त्याची घागबारी (भिंतबारी )

फाट्याजवळ रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले असून तेथे अपघात होत होते व वाहन चालकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत होती. ह्या खड्डयांची डागडूजी करणे शासनाचे काम असुन शासन याकडे दुर्लक्ष करत होते. ह्या रस्त्यातील खड्डयांची दखल घागबारी येथील अँड. डी. टी. जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी, आदर्श संस्था, आदर्श संस्थापक मा. कॉम्रेड जे. पी.गावित साहेब, आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी संस्थापकांच्या सामाजिक कार्यांचा आदर्श ठेवूनच शिक्षक व विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यातुन भितबारी हायवे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे खडी, मुरुम, माती, टाकून बुजवण्यात आले असून तात्पुरत्या स्वरूपात अपघात होण्यास प्रतिबंध होईल. याकामी घागबारी शाळेचे प्राचार्य. कुवर एन. एस. सर, सह शिक्षक, रौंदळ सर, सुर्यवंशी सर, खैरनार सर, खैरनार मॅडम, गायकवाड सर, बोरसे सर, पवार सर, गावित सर, जाधव सर, पवार सर, कोरडे मॅडम, महाले सर, बागुल दादा, यांचे सहकार्य लाभले असून, वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

✍️पोलीस वार्ता न्युजसाठी  :-                   मनोहर जाधव, सुरगाणा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काझी प्लॉटमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान

0
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट परिसरात  एका राहत्या घराला अचानक रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना ता.१ रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे...

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

error: Content is protected !!