Homeउद्योगपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे येवल्यात 16 एप्रिल रोजी आयोजन!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे येवल्यात 16 एप्रिल रोजी आयोजन!

गुरूवार 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मातोश्री इंन्स्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी, धनोरे, येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यामार्फत मातोश्री इंन्स्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी, धनोरे, ता.येवला यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गुरूवार 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहा. आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी युवाशक्ती स्किल इंडिया प्रा.लि, महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, टपरिया टूल्स लि., ब्लूस्टार लि, बॉश लिमिटेड, नाशिक, स्पार्क एच आर सोल्युशन, नाशिक, क्वीज कोर्प लि., पुणे, सकोटा इंडिया प्रा.लि., पुणे, श्रीराम फायनांन्स लिमिटेड, नाशिक, आगा खान ग्रामीण सपोर्ट प्रोग्राम इंडिया (NGO), हिताची, जळगाव, लेग्रँड, जळगाव, रेमंड, जळगाव, एसबीएम बँक, अंधेरी, मारुती सुझुकी, मुंबई, ॲमेझॉन, भिवंडी, नवभारत फर्टिलायझर प्रा.लि, धुळे, संभाजीनगर, जळगाव, जेबीएम कोर्पस, पुणे, लुमॅक्स, पुणे, भारत फोर्स, रिच सिस्टीम सॉप्टवेअर सोल्युशन, डयुराटेक, सक्सेस एचआर सोल्युशन अशा एकूण 24 पेक्षा जास्त आस्थापना 15 हजार पेक्षा जास्त रिक्त पदांसह उपस्थित राहणार आहेत.
नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त रिसे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!