Homeसामाजिकगुढीपाडवा ‘पट वाढवा’ उपक्रमास उंब्रजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

गुढीपाडवा ‘पट वाढवा’ उपक्रमास उंब्रजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

मीनाक्षी ताई पोळ ।  जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या उपक्रमांतर्गत आज उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा (मुले व मुली) येथे विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट देत उपक्रमाची पाहणी केली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गट शिक्षण अधिकारी बिपीन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी सन्मति देशमाने तसेच केंद्रप्रमुख सर्जेराव केंजळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने पट नोंदणीसाठी गावामध्ये जनजागृती करणारे ध्वनीप्रक्षेपण वाहन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘शैक्षणिक गुढी’ तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फेटे, गोड खाऊ, पाटी-पेन्सिल देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. या उपक्रमाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रणजीत जाधव, पंचायत समिती सदस्या सांगिता चव्हाण, सरपंच योगराज जाधव, विनायक जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर दिपक माने, उपाध्यक्ष विक्रमसिंह जाधव तसेच इतर सदस्य उपस्थित होते. उंब्रज मुली शाळेचे अध्यक्ष धीरज जाधव, उपाध्यक्ष कावेरी जाधव व सदस्यही यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका माधुरी जाधव, तोडकर मॅडम, शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत व कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गुढीपाडवा ‘पट वाढवा’ उपक्रमास उंब्रजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात मान्यवर उपस्थित होते ,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ उपविभागातील लोक अदालतीत १०७ खटले निकाली ; ७७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

0
भुसावळ - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी 'लोक अदालतीचे' यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये भुसावळ...

भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

0
भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम...

शाहपुर में दूषित पेयजल को लेकर कांग्रेस पदाधिकारियों का आक्रोश….

0
रविंद्र महाजन के निर्देश पर नगर कांग्रेस कमेटी शाहपुर ने सौंपा ज्ञापन, स्वच्छ पेयजल एवं यात्री प्रतीक्षालय की मांग शाहपुर, बुरहानपुर। नगर परिषद क्षेत्र में...

ब्लैक स्पॉट पर बुरहानपुर पुलिस की सख्त कार्रवाई, 42 वाहन चालकों से ₹24,800 वसूले

0
बुरहानपुर -: सड़क दुर्घटनाओं में कमी लाने के उद्देश्य से बुरहानपुर पुलिस द्वारा विशेष यातायात चेकिंग अभियान चलाया गया। यह अभियान इंदौर-इच्छापुर हाईवे के...

अंतर्राज्यीय अवैध हथियार तस्कर गिरफ्तार; 7 पिस्टल समेत 1.38 लाख की जप्ती

0
खकनार (प्रतिनिधि): थाना खकनार पुलिस ने प्रभावी कार्रवाई करते हुए अंतर्राज्यीय अवैध हथियार तस्कर को गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल की है। आरोपी के...

error: Content is protected !!