Homeमनोरंजनआकलूद येथे शिवमहापुराण कथेदरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; उष्माघाताचा प्राथमिक अंदाज

आकलूद येथे शिवमहापुराण कथेदरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; उष्माघाताचा प्राथमिक अंदाज

यावल तालुक्यातील आकलूद गावात १० मार्चपासून कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखातून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी मोठा पेंडाल उभारण्यात आला असून दररोज लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांकडून पेंडालमध्येच निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दररोज दुपारी १ वाजता सुरू होणारी कथा सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालते. सध्या परिसरात तापमान सुमारे ४० अंशांच्या आसपास असल्याने भाविकांना उष्णतेचा त्रास जाणवत आहे. दरम्यान, मंगळवारी ता.१२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास

पेंडालमध्ये एका महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने काही काळ भाविकांमध्ये तारांबळ उडाली. उष्माघातामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कथा स्थळी सुरक्षेसाठी काही बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. मात्र काही बाऊन्सर भाविकांशी अरेरावीची भाषा वापरत असल्याची तक्रार भाविकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीही भाविकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

error: Content is protected !!