Homeआरोग्यभुसावळात व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यवसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ

भुसावळात व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यवसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ

भुसावळ शहरात काही गॅस वितरकांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर देणे बंद केल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा कमी झाल्याचे कारण देत भुसावळ शहरात काही गॅस वितरकांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर देणे बंद केल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.

हॉटेल व्यवसाय चालवण्यासाठी दररोज नाश्ता, जेवण तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडरची गरज असते. मात्र सध्या शहरात सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस मिळत नसल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येत असून काहींना पर्यायी उपाय म्हणून लाकडी कोळशाचा वापर करण्याचा विचार करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत भुसावळ शहरात अनेक हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुक्ताईनगरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये खळबळ

0
मुक्ताईनगर प्रतिनिधी (धनराज मांडवकर ) शहरात सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरातील अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

error: Content is protected !!