Homeआरोग्यआकलुद येथील शिव महापुराण कथेला लाखोंची गर्दी; नागरिकांसमोर वाहतूक,पाणी व सुरक्षेचे प्रश्न

आकलुद येथील शिव महापुराण कथेला लाखोंची गर्दी; नागरिकांसमोर वाहतूक,पाणी व सुरक्षेचे प्रश्न

४० अंश तापमानात कथा; पार्किंग शहरातच – मूलभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह
यावल तालुक्यातील आकलुद येथे १० ते १६ मार्च दरम्यान शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी लाखो भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे स्थानिक नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या परिसरात तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले असून ग्रामीण भागात कथा आयोजित करण्यात आली असली तरी भाविकांच्या वाहनांसाठी शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाढत्या गर्दीमुळे अपघातांची शक्यता देखील नाकारता येत नाही.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांकडून पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था होणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून कथा आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

म्हणूनच लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशासन व आयोजकांनी ठोस नियोजन करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

error: Content is protected !!