Homeताज्या बातम्याभोर पंचक्रोशीतील महिलांचा सन्मान

भोर पंचक्रोशीतील महिलांचा सन्मान

भोर प्रतिनिधी : संतोष मोहिते । जागतिक महिला दिनानिमित्त (८ मार्च २०२६) साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. मंदार माळी यांच्या पुढाकारातून भोर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ट्रॉफी, श्रीफळ व अल्पहार देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या हस्तेही महिलांचा सन्मान करण्यात आला. घर-संसार सांभाळत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला.

यावेळी विजया महेश कोंडाळकर, छाया किरण भिलारे, मुक्ता तुळशीराम भिलारे, स्वाती प्रमोद पाटणे, मेघा राहुल निगडे, वैशाली खंडू मोहिते, प्रियांका प्रशांत निगडे, किरण दीपक निगडे, रोहिणी उमेश काकडे, रुपाली विलास लेकावळे, कल्पना आवळे, रुपाली संतोष बाठे, अंकिता विवेक बाठे, स्वाती साळुंखे, सपकाळ मावशी, पल्लवी उरसळ, आशा गुरव, मनीषा कांबळे, मेघा लोंढे, सुनंदा सुरेश माळी, मेघा माळी, माधुरी बाठे, सोनाली निगडे व वर्षा कदम यांचा सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

error: Content is protected !!