Homeताज्या बातम्याराज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक...

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी खासदार सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली..

पोलीस वार्ता, मुंबई : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. आज दि.31 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहे.

शपथविधीनंतर खा.सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती सोपवली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, अर्थमंत्री खातं वगळण्यात आलं आहे. हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे.
हा कायक्रम मुंबई येथे लोकभवनमध्ये साधेपणाने संपन्न झाला या शपथविधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह खा.सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!