Homeराजकीयप्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक राज चौधरी ॲक्शन मोडवर ; अनेक विकास...

प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक राज चौधरी ॲक्शन मोडवर ; अनेक विकास कामे घेतले हाती !

भुसावळ –  शहरातील वार्ड क्रमांक 20 मध्ये नगरसेवक राज चौधरी ॲक्शन मोडवर आले.तसेच निवदणुकींच्या तोंडावर नागरिकांना दिलेले शब्द व वचन नामा आता विकास कामांच्या माध्यमातून पूर्ण होतांना दिसत आहे.अशी प्रतिक्रिया देतांना राज चौधरी म्हणाले देखो अभि आगे आगे होता है क्या? अभि यो ये झाकी है,पुरे पाच साल बाकी है.असेच विकास कामे करून नागरिकांच्या समस्था सोडवणार.

प्रभाग क्रमांक २० मध्ये नगरसेवक राज चौधरी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. नगरसेवक म्हणून राज चौधरी निवडून आल्यानंतर वार्डात सातत्याने कामे होत असल्याने मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विकासकामांच्या गतीमुळे “नागरिक खुश आहे” अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

error: Content is protected !!