Homeराजकीयभुसावळ: वार्ड क्र.8 'ब' च्या उमेदवार शारदा दिपक धांडे यांना मतदारांचा जोरदार...

भुसावळ: वार्ड क्र.8 ‘ब’ च्या उमेदवार शारदा दिपक धांडे यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद, विजयाचा व्यक्त केला विश्वास

भुसावळ (निलेश फिरके) नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक ८ ‘ब’ मधून नगरसेवक पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सौ. शारदा दिपक धांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांची निशाणी घेऊन ते मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील बहुसंख्य महिला व पुरुष उमेदवारांनी त्यांच्या सोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.

दरम्यान, समाज नगरसेवक दिपक धांडे यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या जनसेवेच्या प्रयत्नांच्या जोरावर मतदारांपुढे आर्शिवाद घ्यायला जात असून आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान ,याप्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठित शेकडो नागरिक, महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. शारदा दिपक धांडे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.तसेच उमेदवार शारदा दिपक धांडे यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करून जोरदार स्वागत केलेले आहे. यावेळी उमेदवार शारदा दिपक धांडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तसेच सर्व प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांनाही एक मत देण्यासाठी आवाहन करण्यात आलेले असून, मतदारांकडून याला उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेर स्टेशन पर पुणे-जबलपुर एक्सप्रेस के ठहराव की मांग

0
हजारों यात्रियों की सुविधा के लिए रेलमंत्री को सौंपा गया निवेदन रावेर (जिला जळगांव) – पुणे-जबलपुर एक्सप्रेस (20161/20162) को रावेर रेलवे स्टेशन पर ठहराव देने...

अन अकैडमी सेंटर, बुरहानपुर द्वारा शैक्षणिक पहल एवं आगामी कार्यक्रमों की घोषणा

0
बुरहानपुर। संस्कार होटल, लालबाग, स्टेशन रोड पर आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में अनअकैडमी सेंटर, बुरहानपुर के डायरेक्टर श्री रत्नेश पाटीदार जी* ने मीडिया प्रतिनिधियों को...

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

error: Content is protected !!