Homeराजकीयभाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार रजनी सावकारे यांच्या हस्ते उमेदवार प्राची उदय पाटील यांच्या...

भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार रजनी सावकारे यांच्या हस्ते उमेदवार प्राची उदय पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन

प्रचाराला मतदारांचा तुफान प्रतिसाद,विजयाचा व्यक्त विश्वास

भुसावळ (निलेश फिरके ) दि-28/11/25, , नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपच्या उमेदवार प्राची उदय पाटील यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे आणि उमेदवार सविता रमेश मकासरे यांच्यासह सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

त्यांच्या प्रचार कार्यालयाचे आज हिंदू हौसिंग सोसायटीच्या कार्यालयात उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज या प्रभागात घरोघरी जाऊन भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह उमेदवार प्राची उदय पाटील आणि सविता रमेश मकासरे यांनी मतदारांचा आर्शिवाद घेतला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह उमेदवार प्राची उदय पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला ज्या पद्धतीने या प्रभागातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

याप्रसंगी प्रभाग क्रमांक 2 मधील प्रतिष्ठित नागरिक, मतदार महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. उमेदवार प्राची उदय पाटील यांना या प्रभागातील मतदारांकडून प्रचारा दरम्यान उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. यामुळेच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!