Homeउद्योग26 नोव्हेंबर संविधान दिनी आयोजित शिबिर व रोजगार मेळाव्यात एकूण 265 जागांसाठी...

26 नोव्हेंबर संविधान दिनी आयोजित शिबिर व रोजगार मेळाव्यात एकूण 265 जागांसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या!

मेळाव्यात 174 उमेदवारांनी मुलाखती दिल्या व 84 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाकडून देण्यात आली आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : संविधान दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व के.बी.एच डेंटल कॉलेज व हॉस्पिटल, हिरे नॉलेज पार्क, पंचवटी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी व व्यक्तिमत्व विकास यावर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन यावर 26 नोव्हेंबर रोजी शिबीर संपन्न झाले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर आणि महात्मा गांधी विद्यामंदीर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने एम.जी.व्हि.एस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित रोजगार मेळाव्यात एकूण 265 पदांसाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मेळाव्यात 332 उमेदवारांनी सहभाग नोंदविला त्यात 174 उमेदवारांनी मुलाखती दिल्या व 84 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. ही माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहा. आयुक्त विजय रिसे यांनी जाहीर केली आहे.
यावेळी विशेष मार्गदर्शन सत्र व रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात कौशल्य विकास अधिकारी सागर मोहिते, मिलिंद देशपांडे, महात्मा गांधी विद्यामंदिर ट्रस्टचे समन्वयक अपुर्व हिरे, ट्रस्टी डॉ.बी.एस. जगदाळे, विद्यामंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एस.यादव, ॲड.भगवान येलमामे, करिअर कांउन्सलर ॲण्ड मोटिव्हेशन स्पिकर आसिफ शेख, विवेकांनद करिअर अकॅडमीचे संचालक विक्रांत बोरसे, सुमॅगो इन्फोटेक प्रा.लि., युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि., कम्पास ग्रुप इंडिया प्रा.लि या कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!