Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तरुणांना संधी देणार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तरुणांना संधी देणार 

पोलीस वार्ता, भुसावळ : आगामी पालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी धावपळ चालू झाली आहे. त्यात राजकीय पक्षांच्या देखील बैठका व मुलाखती सुरू झाल्या आहेत. भुसावळ नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने यंदा नवीन तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी संतोषभाऊ चौधरी यांच्या शहरातील जनसंपर्क कार्यालयात जय सियाराम कॉम्प्लेक्स, शनी मंदिर वार्ड, भुसावळ येथे इच्छुकांना पक्ष सोडून अर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी ते भरून तेथेच त्वरित जमा करायचे आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत दि.6 ते 7 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. यंदा 70% तरुणांना उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) संधी देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.
अर्ज सादर केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालयात होतील. सर्व इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहावे असे तालुकाध्यक्ष विशाल नारखेडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!