Homeक्राईमडायल ११२ ने उडविली पोलिसांची तारांबळ

डायल ११२ ने उडविली पोलिसांची तारांबळ

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील कॉमन सर्व्हिस सेंटर,गांधी नगर भागातून ता.२९ रोजी रात्री साडे बारा वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशनला बाळू कापसे यांनी डायल ११२ वरून फोन येताच पोलीस अधिकारी व कर्मचारी कामाला लागल्याने चांगलीच तारांबळ उडाली.
बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हर्षल महाजन,मनोज गाळफडे हे ता.२९ रोजी रात्र गस्त करीत होते.ठाणे अंमलदार पंकज शेळके हे ड्युटी करीत असतांना रात्री १२.३६ वाजेच्या दरम्यान डायल ११२ वर फोन आला.” माझ्या भावाचा खून झाला.” तात्काळ मदत पाठवा. ठाणे अंमलदार यांनी डायल ११२ वरील मेसेज वाचल्यानंतर रात्र गस्त करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना फोन वर बोलणी करून तात्काळ कॉमन सर्व्हिस सेंटर,गांधी नगर परिसरात जाण्यास सांगितले.पोलीस कर्मचाऱ्यांनी गांधी नगर,पंधरा बंगला,डी.एल.हिंदी हायस्कुल असे संपूर्ण परिसर पिंजून काढला.मात्र खून झाल्याचे असे एकही संकेत पोलिसांना मिळाले नाही.डायल ११२ वरील फोन करणारे बाळू कापसे यांच्या घराची माहिती काढून पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता त्याचे घरगुती भांडण सुरू होते.
डायल ११२ वर बाळू कापसे यास विचारपूस केली असता दारूच्या नशेत असल्याने डायल ११२ चा कॉल प्रमाणे नसून कॉलर यांनी नशेमध्ये चुकीची माहिती दिली.डायल ११२ वर खोटी माहिती पुरवून पोलिसांची दिशाभुल करून खोटी माहिती पुरवली आहे म्हणून पोलीस कर्मचारी मनोज भागवत गाळफडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम २१२,२१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!