Homeक्राईमडी.एल.हिन्दी हायस्कुल मध्ये चाकू हल्ला ; तीन संशयित ताब्यात

डी.एल.हिन्दी हायस्कुल मध्ये चाकू हल्ला ; तीन संशयित ताब्यात

भुसावळ – शहरातील शिवाजी नगर परीसरातील डी.एल.हिन्दी हायस्कुलचे प्रांगणात चार इसमांनी मारहाण करीत एकाने चौघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना ता.१८ रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे हायस्कुल विद्यार्थ्यांमध्ये धावपळ उडाली.याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे तसेच सपोनि नितीन पाटील अशांनी धाव घेतली.
डी एल.हिन्दी हायस्कुलच्या प्रांगणात विद्यार्थिनी खेळत असतांना शेख साहिल शेख सईद कुरेशी,भावेश शशिकांत बहीरुणे,प्रणय गणेश निहारे,आदिल मुकीम खान अशांनी
” क्या उछल रही है ” असे बोलल्याने त्या विद्यार्थिनींने सोहेल कुरेशी यास फोन करून बोलावले व सोहेल याने साहिल ढोल्या पूर्ण नाव माहिती नाही,जावेद शेख ऊर्फे जावेद पटेल, सोहेल कुरेशी व एक साथीदार यांनी  हायस्कुलचे प्रांगणात बोलावून चौघांना मारहाण केली.तसेच साहिल ढोल्या यांनी चौघांवर चाकूने वार केले.या घटनेत प्रणय निहारे हा गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचार डॉ. उल्हास पाटील गोदावरी रुग्णालयात सुरू आहे. तर बाकी तीन जखमीचा उपचार ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर येथे सुरू आहे. पोलिसांनी संशयित साहिल ढोल्या,सोहेल कुरेशी यांना ताब्यात घेतले असून तिसरा संशयित जावेद शेख ऊर्फे जावेद पटेल यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने पोलिसांनी त्यास ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटरला दाखल केले.आदिल मुकीम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्यातील एक संशयित फरारी असून पोलीस शोध घेत आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!