Homeक्राईमभुसावळ शहरात कौटुंबिक वादातून खून ; एक गंभीर जखमी

भुसावळ शहरात कौटुंबिक वादातून खून ; एक गंभीर जखमी

भुसावळ – शहरातील आयान कॉलनी भागातील रहिवाशी सुभान शेख व त्यांची पत्नी यांच्यामध्ये दुपारी कौटुंबिक वाद झाले व शेख यांची पत्नी दुपारी ही मामाकडे गेली.वडील व मामा हे जावाईची घरी समजूत काढण्यासाठी आले असता जावायाने मामा समद शेख इस्माईल कुरेशी यांच्यावर चाकूने वार केल्याने या घटनेत मृत्यू झाला आहे.तर वडिल शेख जमिल शेख शकुर यांना मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी शेख जमिल शेख शकुर यांची रुग्णालयात भेट घेवून घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

शुभान शेख यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या पत्नी सोबत नेहमी त्यांचे कौटुंबिक वाद व्हायचे.वाद झाले की,ती माहेरी निघून जायची व परत यायची पुन्हा. ता.१२ रोजी दुपारी दोघे पती पत्नी मध्ये कौटुंबिक वाद झाले व ती मामाकडे गेली.जावाई यांची समजूत काढण्यासाठी मामा व वडील हे भुसावळला आहे. मात्र जावाई यांनी सासरे शेख जमिल शेख शकुर  यांना मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले तर मामा समद शेख इस्माईल यांना चाकूने छातीवर वार केल्याने उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सदरील घटनेमध्ये पोलिसांनी संशयित सुभान शेख यास ताब्यात घेतले.

सदरील घटनास्थळी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षण राजू सांगळे, पोउप निरी.मंगेश जाधव तसेच गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांची धाव घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!