जळगांव – जिल्हयात वाढत असलेल्या जुगाराचे प्रमाण वाढत असले बाबत डॉ.श्री.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा.श्री.अशोक नखाते,अपर पोलीस अधीक्षक,जळगांव परिमंडळ यांच्या सुचने नुसार मा.श्री.संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, जळगांव यांच्या लेखी आदेशान्वये मा.श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त पो.उप.निरी. शरद बागल, सहा. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम याकुब शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ.प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर राजाराम पाटील, पो.कॉ. रविंद्र श्रावण कापडणे अशांचे पथक तयार करुन दि.१०/०७/२०२५ रोजी गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमी प्रमाणे, हॉटेल रॉयल पॅलेस,जयनगर, सागरपार्क मैदाना जवळ जळगांव येथील रुम नं. २०९ मध्ये काही इसम स्वताःचे फायदयासाठी तिन पत्ती जुगारावर पैसे लावून हार जित तिन पत्ता (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत आहे.अशी माहिती प्राप्त झालेवरुन दि.११/०७/२०२५ रोजी रात्री ००.०१ ते ०१.०० वाजे दरम्यान हॉटेल रॉयल पॅलेस येथे जावून स्था.गु.शा. पथकाने खात्री केली असता, नमुद हॉटेल मधील रुम नं. २०९ हा मदन लुल्ला याचे नावावर आरक्षीत केला होता. सदर ठिकाणी जावून छापा कारवाई केली असता छापा कारवाई दरम्यान एकूण ०८ इसमांकडून एकुण १९,९७,०००/- रु. किमतीचे रोख रक्कम व वेगवेगळया कपंनीचे १३ मोबाईल हॅन्डसेट जु.वा.कि.अ.असा मुद्देमाल मिळून आला.सदरचा मुद्देमाल व ०८ इसम ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द सहाफौ. अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यास सी.सी.टि.एन.एस.क्र. २५३/२०२५, महा.जुगार कायदा कलम १२ (अ), ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नमुद गुन्हयाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.
मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...
भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....
काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास …
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...
बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा
भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...