Homeसामाजिकराळेगाव येथील नवनियुक्त महिला ठाणेदार शितल मालते यांच्या हस्ते वृक्षारोपण .

राळेगाव येथील नवनियुक्त महिला ठाणेदार शितल मालते यांच्या हस्ते वृक्षारोपण .

( जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर मंजुषा सागर ) यवतमाळ जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या अंतर्गत पहिल्यांदाच राळेगांव पोलिस स्टेशन मध्ये महिला पोलिस निरीक्षक शीतल मालते यांनी विश्व पर्यावरण दिवशी पोलिस निरीक्षक पदाचा

कार्यभार हाती घेता ,राळेगाव पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण केले , वृक्षारोपण करणे महत्त्वाचे नाही तर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे .वृक्षवल्ली चे संगोपन करणे आपल्याला सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे . पोलीस स्टेशन राळेगाव येथे नव्यानेच रुजू झालेल्या महिला ठाणेदार शितल मालते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .2009 बॅचच्या त्या महिला अधिकारी आहेत यापुर्वी निरीक्षक शितल मालते यवतमाळ जिल्हा कार्यालयात कार्यरत होत्या .राळेगाव पोलीस स्टेशनतच्या त्या पहिल्या महिला ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळला आहे .पर्यावरण दिनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे,पोलीस अंमलदार गोपाल वास्टर,सुरज चिव्हाणे आणि कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध प्रकारची फळदार आणी छायादार झाडे लावण्यात आली. पर्यावरण समिती जिल्हाध्यक्ष विनोद दौंदल उपस्थित होते. यावेळी पर्यावरण समिती जिल्हाध्यक्ष विनोद दौंदल तसेच पर्यावरण समिती सदस्य एडवोकेट दिपक जमुनाके , पर्यावरन समिती सदस्य कैलास कोडापे ,जितेंद्र खोडे , कविता धुर्वे आणी पोलिस वार्ता महाराष्ट्र न्युज़ चैनल चे व गुना एचडी डिजिटल टाइम्स चे यवतमाळ प्रमुख , डॉक्टर मंजुषा सागर व विविध वृत्तपत्राचे पत्रकार उपस्थित होते . तसेच पर्यावरण विकास समितीचे सर्व सदस्य हजर होते.अधिकाऱ्यांनी वृक्ष संवर्धन वृक्षारोपण या अनुषंगाने उपयोगी मार्गदर्शन केले . पत्रकार व डॉक्टर मंजुषा सागर यांनी महिला पोलिस निरीक्षक शीतल मालते यांचे स्वागत करीत कौतुक केले ।

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

हद्दपार आरोपीवर पुन्हा शहरात आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा चौकातील ब्रिजखाली हद्दपार केलेला आरोपी पुन्हा आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बुधा खंडारे (वय २४,...

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार...

ज्ञापन के साथ “गौ माता को राष्ट्र माता बनाओ” के लगे नारे, शांतिपूर्ण रैली...

0
बुरहानपुर | गौ सम्मान आह्वान अभियान के तहत बुरहानपुर जिले में सैकड़ों गौभक्तों ने तहसील कार्यालय (बहादरपुर रोड) तक शांतिपूर्ण एवं अनुशासित सांकेतिक रैली निकाली।...

जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा वार्षिक साधारण सभा सम्पन्न l

0
बुरहानपुर – जायंट्स चेरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित मूकबधिर अंधविद्यालय बुरहानपुर की वार्षिक साधारण सभा विद्यालय के सभागार में सम्पन्न हुई l मीटिंग में सर्व...

error: Content is protected !!