Homeआरोग्यशहरातील नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सब्सटेंस या गुन्ह्यातील फरार आरोपींवर गुन्हेशाखा युनिट-1...

शहरातील नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सब्सटेंस या गुन्ह्यातील फरार आरोपींवर गुन्हेशाखा युनिट-1 कडून कारवाई

शहरातील मुंबईनाका पोलीस ठाणे येथे NDPS प्रमाणे गुन्हा गु.र.नं- 08/2025 दाखल झाला होता..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच विविध गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखेंच्या पथकाला दिले आहेत.

त्याच अनुषंगाने शहरातील मुंबईनाका पोलीस ठाणे येथे दाखल झालेला गुन्हा गु.र.नं- 08/2025, यात अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधि.1985 (एनडीपीएस) चे कलम 8(क), 22(क), सह 29 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले होते.
नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून संबंधित आरोपींचा शोध घेत असताना पोह. प्रशांत मरकड, नाजीमखान पठाण यांना माहिती मिळाली की, आरोपी महेश जानकीराम सोनवणे हा पाथर्डी फाटा परीसरात येणार आहे. ही माहीती वपोनि. मधुकर कड यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनात सपोनि. हिरामण भोये, पोह. प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, प्रशांत मरकड, संदिप भांड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, पोना. विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, अमोल कोष्टी, राहूल पालखेडे मपोअं. अनुजा येलवे यांचे पथक तयार करून माहितीच्या आधारे पाथर्डी फाटा परीसरात तपास केला. तेथील एस.के.ऑटो मोबाईल दुकानासमोर आरोपी दिसताच त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता महेश जानकीराम सोनवणे (वय-38) रा. फ्लॅट नं-17, चौथा मजला, सी-विंग, अवनीलॅण्ड मार्क, एकदंत नगर, नवीन सिडको, नाशिक असे सांगितले. त्याच्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे आरोपीला पुढील कारवाईसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि सुदाम सांगळे, रोहिदास लिलके, यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!