Homeआरोग्यघरगुती सिलेंडर मधील LPG गॅस अवैधरीत्या खाजगी वाहनात भरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा...

घरगुती सिलेंडर मधील LPG गॅस अवैधरीत्या खाजगी वाहनात भरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट-2 कडून अटक

बेकायदेशिररित्या LPG गॅस वाहनात रिफिलिंग करताना दोन जण मिळून आले. त्यांच्या कब्जातून 16 LPG सिलेंडर, 3 मोटार व 3 वजन काटे व रोख रक्कम असा एकुण 1,08,520/- रूपयांचा मुद्देमाल जप्त..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरात बेकायदेशिररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.श्री.संदिप कर्णिक यांनी पोलिसांना दिले आहेत. त्याच अनुषंगाने नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-2 पथकाकडून हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दि.3 एप्रिल 2025 रोजी श्रेपो. उनि. मुक्तारखान पठाण यांना गुप्त माहिती मिळाली की, एका पत्र्याच्या शेड मध्ये माळी कॉलनी, नाल्याजवळ, हॉटेल पार्थ पॅलेस मागे, श्रमिकनगर, सातपुर, नाशिक येथे विनापरवाना, बेकायदेशिररित्या गॅस सिलेंडर मधुन मशिनद्वारे LPG Gas हा ज्वलनशिल स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये रिफिलिंग करण्यात येत आहे. आणि व्यवसाय चालू आहे.
सदर माहिती वरिष्ठ शहर गुन्हे शाखा युनिट-2 सहा पोनि. हेमंत तोडकर यांना देण्यात आली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश श्रेपोउनि मुक्तारखान पठाण, पोहवा संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे यांच्या पथकाला दिले. त्यानुसार दि.3 मार्च रोजी घटनास्थळी श्रमिकनगर, सातपुर येथे सापळा लावून छापा टाकला व कारवाई केली. यावेळी बेकायदेशिररित्या LPG गॅस सिलेंडर मधून गॅस खाजगी वाहनात रिफील करत भरताना दोन जण मिळून आले. त्यांच्या कब्जातून 16 LPG सिलेंडर, 3 मोटार व 3 वजन काटे व रोख रक्कम असा एकुण 1,08,520/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची नावे
1)संजय रामराव शेळके, (वय 54) रा. नागरे चौक, रूम नं-1, विघ्नहर सोसायटी, श्रमिकनगर, सातपुर, नाशिक. 2)छोटु गोरख शिरसाठ, (वय 39) रा. रूम.नं-65, श्रमिकनगर, सातपुर, नाशिक अशी आहेत. पोह. संजय सानप यांनी दोन्ही आरोपींविरूध्द शासनाच्या वतीने सातपूर पोलीस ठाणे येथे तक्रार देवून भा.न्या.सं. कलम 287 व 1955 चा जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. यात नंदकुमार नांदुर्डीकर, वाल्मीक चव्हाण, प्रविण वानखेडे यांचे देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!