Homeउद्योगबारामतीला मिळालाय पुरातन वास्तूंचा ऐतिहासिक वारसा, नव्या पिढीकडून याचे जतन व संवर्धन...

बारामतीला मिळालाय पुरातन वास्तूंचा ऐतिहासिक वारसा, नव्या पिढीकडून याचे जतन व संवर्धन होईल..

आपल्या परिसरात असलेला ऐतिहासिक ठेवा मूल्यवान आहे. हा ठेवा आपल्याला, तसेच नव्या पिढीला समजल्यानंतरच त्याचे जतन व संवर्धन होईल

पोलीस वार्ता, बारामती : पणदरे, बारामती येथे रविवारी 2 फेब्रुवारी रोजी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास इतिहास अभ्यासक डॉ. राहुल देशपांडे सर यांचे मार्गर्शन लाभले. कन्हा आणि निरा नद्यांच्या खोऱ्यात आढळणारा इतिहास हा भूतकालीन वैभवाचा साक्षीदार असून प्रत्येकाने आपला गाव, गावातील विविध मंदिरे, पुरातत्त्वीय अवशेष, शिलालेख जाणून घेतले पाहिजेत, ते जपले पाहिजेत व नव्या पिढीत झिरपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन इतिहास अभ्यासक डॉ. राहुल देशपांडे यांनी यावेळी केले.

पणदरे या गावाला असणारा ऐतिहासिक वारसा उलगडताना डॉ. देशपांडे यांनी श्री भैरवनाथ मंदिर, चतुर्भुज वीरगळ, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री रेणक्काई मंदिर, श्री गजलक्ष्मी व पारावरील देवता यांची माहिती दिली.
आपल्या परिसरात असलेला ऐतिहासिक ठेवा मूल्यवान आहे. हा ठेवा आपल्याला, तसेच नव्या पिढीला समजल्यानंतरच त्याचे जतन व संवर्धन होईल, गावातील विविध गोष्टींचा ऐतिहासिक दृष्टीने उलगडा झाल्याने, तसेच विद्यार्थ्यामध्ये जागृती होत असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, गावाला लाभलेला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीच प्रतिबिंबच्या माध्यमातून हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनोज कुंभार व विनीद खटके यांनी दिली.

पणदरे ग्रामस्थ, कलासंस्कार कला विद्यालयाचे विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रांतील इतिहासप्रेमी उपस्थित होते. श्रीनाथ डेव्हलपर्स दादासाहेब दांगडे आणि ग्रामविकास मंच पणदरे यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. पणदरे ग्रामस्थ, कलासंस्कार कला विद्यालयाचे विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रांतील इतिहासप्रेमी उपस्थित होते. श्रीनाथ डेव्हलपर्स दादासाहेब दांगडे आणि ग्रामविकास मंच पणदरे यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. तसेच, विकास जाधव यांनी स्वागत केले. तर रामजी मारकड यांनी आभार मानले.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!