Homeताज्या बातम्यासिंहस्थ कुंभमेळा 2027 नियोजना संदर्भात प्राथमिक बैठक संपन्न!

सिंहस्थ कुंभमेळा 2027 नियोजना संदर्भात प्राथमिक बैठक संपन्न!

पोलीस वार्ता, नाशिक | नाशिक जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त आणि भुसावळ विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासोबत , राज्य सरकारचे अधिकारी तसेच रेल्वे विभागाचे संबंधित शाखा अधिकाऱ्यांसोबत दि.12 डिसेंबर 2024 रोजी नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या नियोजनासंदर्भात एक महत्त्वाची प्राथमिक बैठक नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कुंभमेळा आयोजनाच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

यात विविध विषयांचा समावेश होता, जसे की स्थानकांवर होणारे नूतनीकरण, यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना, तसेच मेळा क्षेत्रापर्यंत सुविधा पुरविणे. तसेच विशेषतः नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस स्थानकाच्या सुधारणा आणि विकासावर मुद्द्यांवर चर्चा झाली.

बैठकीत विभागीय आयुक्त आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी रेल्वे व राज्य शासनाच्या यंत्रणांच्या सहकार्याने कुंभ मेला २०२७ च्या यशस्वी आयोजनाच्या दिशेने एकत्रितपणे काम करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!