Homeउद्योगस्मार्ट मिटर सक्तीने लावण्याचे बंद करावे अन्यथा भाकपच्या वतीने तहसील व विद्युत...

स्मार्ट मिटर सक्तीने लावण्याचे बंद करावे अन्यथा भाकपच्या वतीने तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चे काढणार..

भाकपने म.रा.विज वितरण कंपनीच्या वणी व झरी येथील मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले..

पोलीस वार्ता, वणी : राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर काढुन स्मार्ट मिटर लावण्याचे धोरण विज वितरण कंपनीने सुरु केले आहे. या धोरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कडाडून विरोध केला आहे. या अनुषंगाने भाकपने म.रा.विज वितरण कंपनीच्या वणी व झरी येथील मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले.
  • निवेदनात स्मार्ट मिटर लावण्याचे धोरण बंद करावे.
  • सन 2020-21 पासून शेती पंपाच्या विज पुरवठ्याकरिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन विनाअट तात्काळ द्या,
  • शेतीसाठी सौरउर्जा कनेक्शनची सक्ती करू नये ती ऐच्छीक करावी
या मागण्याचा समावेश आहे. या मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व विज वितरण कार्यालयावर भाकपचे वतीने प्रचंड मोर्चे काढण्याचा इशारा म.रा.किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ.अनिल हेपट यांनी दिला आहे. निवेदन सादर करतेवेळी कॉ.अनिल हेपट, अनिल घाटे, वासुदेव गोहणे, पांडुरंग ठावरी, राजु पेंदोर, अथर्व निवडींग, राकेश खामणकर, चंदु निकुरे, हरिच्छंद्र पुनवटकर आदी उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई पोळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती!

0
शिवसेना सातारा जिल्हा तसेच कराड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मीनाक्षीताई यांचे अभिनंदन.. पोलीस वार्ता, पुणे | सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई बबनराव पोळ...

बागुल परिवारात महालक्ष्मी व गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

0
भुसावळ : बागुल परिवारामध्ये गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले. यानिमित्ताने परिवारात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे...

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

error: Content is protected !!