Homeक्राईमसोनसाखळी चोरीतील अट्टल आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

सोनसाखळी चोरीतील अट्टल आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ – शहरातील खडका रोड भागातील मुस्लिम कॉलनी भागातील अट्टल आरोपी विरुद्ध अमळनेर व जलंब या दोघेही पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.या गुन्ह्यातील अट्टल आरोपीस बाजारपेठ ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.मझर अब्बास जाफर असे अट्टल आरोपीचे नाव आहे.
दरम्यान,बाजारपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की,चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल आरोपी हा भुसावळ शहरात वावरत आहे.या संदर्भात गुन्हे शोध पथकातील अधिकारी मंगेश जाधव, पोलीस हवालदार विजय नेरकर,प्रशांत परदेशी, योगेश माळी,सचिन चौधरी, अमर अढाळे अशांना दालनात बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले.सदरील पथकाने अट्टल आरोपीची महिती काढून मुस्लिम कॉलनी भागातून ताब्यात घेतले.पोलिसांनी खाकी दाखवताच संशयित अट्टल गुन्हेगाराने कबुली दिली असून अमळनेर पो.स्टे.हद्दीत ९० हजार रुपये किंमतीची १२ ग्रॅम वजनांची सोन्याची पोत तसेच जलंब पो.स्टे. हद्दीत ७० हजार रुपये किंमतीचे १४.०५ ग्रॅम वजनांचे सोन्याची चैन असे एकुन एक लाख साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केलेले आहे.सदरील अट्टल आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!