Homeक्राईमभुसावळतील सट्टा दुकान लुटणारे संशयित पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळतील सट्टा दुकान लुटणारे संशयित पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळ – शहरातील आठवडे बाजार भागातील सिंडिकेट बँक समोरील सट्टा दुकानामध्ये सात – आठ अज्ञात इसमांनी दुकानात प्रवेश केला व दुकानाचे शटर बंद करून चाकू लावून अंदाजे सत्तर हजार रुपयांची लूट केल्याचा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडला होता.या घटनेतील सट्टा दुकान लुटणारे संशयितांना वाल्मिक नगर भागातून ताब्यात घेण्यात आले असून बाजारपेठ पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अद्यापावतो संशयितां विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सट्टा किंग च्या माध्यमातून अंदाजे सत्तर हजार रुपयांची लुटमारीचे प्रकरण बारा हजार रुपयांत तडजोड करण्यात प्रयत्न करण्यात आला मात्र “पोलीस वार्ता ” ने सदरील प्रकरण पोलीस प्रशासनाच्या निर्देशनास आणून दिल्याने वरिष्ठ अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या आदेशावरून गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सट्टा दुकानात प्रवेश करून चाकू लावून अंदाजे सत्तर हजार रुपयांची लूट करणारे संशयितांना ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
आठवडे बाजारात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …..
भुसावळातील आठवडे बाजार भागात अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत तसेच फळ विक्रेत्यांची सुद्धा दुकाने आहेत.गेले दोन दिवसांपूर्वी आठवडे बाजारातील ए.आर.जैन या दुकानांचे कुलूप तोडण्याचा डाव फसल्याने दुसऱ्या दिवशी सट्टा दुकांदारावर संशयितांनी दिवाळी साजरी करीत अंदाजे सत्तर हजार रुपये लांबविले..या झालेल्या घटनेमुळे व्यापाऱ्यांनामध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलीस प्रशासनाने या भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी व्यापारी व परिसरातील नागरीकांकडून होत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

अकलूद येथील कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका!

तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील तर एक महिला भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.. पोलीस वार्ता, यावल | तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील अकलूद...

एन.बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘साहाय्य व कायदेविषयक जनजागृती’ कार्यक्रम!

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे.. पोलीस वार्ता, नाशिक | नाशिक मधील नामांकित सरकारी एन.बी. ठाकूर विधी (Law) महाविद्यालयाच्या...

error: Content is protected !!