Homeआरोग्यवणी ते सापुतारा महामार्ग घागबारी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे प्रशासनाने दिले आदेश!

वणी ते सापुतारा महामार्ग घागबारी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे प्रशासनाने दिले आदेश!

पोलीस वार्ता न्युजने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची तात्काळ प्रशासनाने दखल घेत रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे दिले आदेश..

सुरगाणा तालुक्यातील घागबारी (भिंतबारी) फाटा येथे रस्त्यात मोठंमोठे खड्डे पडले आहेत.

सुरगाणा | तालुक्यातील घागबारी (भिंतबारी) फाटा येथे रस्त्यात मोठंमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे सतत लहान मोठे अपघात होत होते. ॲड.डी.टी.जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घागबारी या आदर्श संस्थेचे संस्थापक मा.क्रॉम्रेड जे.पी.गावीत साहेब, यांच्या मार्गदर्शनाने आदर्श शिक्षक व विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी हेतूने गुरुवार दि.10 ऑक्टोबर 2024 रोजी या रस्त्यावरील खड्डे खडी, मुरुम, माती टाकूण श्रमदानातून डाग-डूजी करून व्यवस्थित केले. याबाबत पोलीस वार्ता न्युजने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची तात्काळ प्रशासनाने दखल घेत रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे आदेश दिले. आणि गुरुवार दि.17 ऑक्टोबर 2024 रोजी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे प्रशासनाकडून काम चालु झाले आहे.

पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी: आदिनाथ ठाकूर, देवळा(दहिवड)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

अकलूद येथील कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका!

तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील तर एक महिला भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.. पोलीस वार्ता, यावल | तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील अकलूद...

एन.बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘साहाय्य व कायदेविषयक जनजागृती’ कार्यक्रम!

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे.. पोलीस वार्ता, नाशिक | नाशिक मधील नामांकित सरकारी एन.बी. ठाकूर विधी (Law) महाविद्यालयाच्या...

error: Content is protected !!