Homeक्राईमभुसावळात पोस्को दाखल ; संशयित आरोपी अटक !

भुसावळात पोस्को दाखल ; संशयित आरोपी अटक !

भुसावळ – शहरातील अमरनाथ नगर भागातील इसम नामे राजेश भावसार याने अल्पवयीन दहा वर्षीय पीडितेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती अशी की,विठ्ठल मंदिर वार्डातील एल.के.पाटील यांचे दवाखान्या जवळ संशयित आरोपी राजेश रामचंद्र भावसार यांचे दुकानात फिर्यादीच्या बहिणीची पीडित युवती तिच्या आजी सोबत फोटोची काच दुरुस्तीसाठी गेली असता पीडित युवती ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून संशयित आरोपीने पीडितेस गोडाऊन मध्ये नेवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ही घटना ता.१७ रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली.या घटनेमुळे पीडित युवती आपली बदनामी होणार या भीतीपोटी आईला तीन दिवसानंतर सांगितले. सदरील घटनेची माहिती मिळताच पीडित युवतीच्या आईने बाजारपेठ पोलीस स्टेशनला संशयित इसम राजेश भावसार विरुद्ध ता.२२ रोजी गुन्हा दाखल केला.सदरील गुन्ह्याचा तपास पोउपनिरी मंगेश बोडकोळ करीत असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

error: Content is protected !!