Homeराजकीयशिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ ; पोलीस निरीक्षकांना निवेदन !

शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ ; पोलीस निरीक्षकांना निवेदन !

भुसावळ – शिवसेना ( उबाठा) पक्षांचे संपर्क प्रमुख रावेर लोकसभा व उपनेते ) गुलाबराव वाघ तसेच जिल्ह्या प्रमुख दिपकसिंग राजपूत, तालुका प्रमुख निलेश महाजन तसेच पक्षातील नेते मंडळी यांना मनोज पवार नामक एक विक्षिप्त व्यक्ती फेसबुक व व्हॉटअपच्या माध्यमातून शिवीगाळ करणे यामुळे पक्षांची व नेत्यांची बदनामी होत आहे.त्यामुळे सामाजिक, राजकीय,धार्मिक तेढ निर्माण होईल ह्या पद्धतीने कृत्य करतो.यामुळे शहर व तालुक्यात कायदा सुवेवस्थेला बाधा होईल असे काम करीत आहे.तरी या विषयावर लक्ष घालून कायमचा बंदोबस्त करावा या अनुषंगाने शिवसेना (उबाठा) तर्फे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर शेख मकबूल शेख फरीद,गणेश चौधरी,दिलीप सुरवाडे,रहीम गवळी,शरद जैसवाल अशांच्या सह्या आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!