Homeआरोग्यनाशिक महानगरपालिकेत चालणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध नाशिक काँग्रेसचे राजीव गांधी भवन गेटवर आंदोलन!

नाशिक महानगरपालिकेत चालणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध नाशिक काँग्रेसचे राजीव गांधी भवन गेटवर आंदोलन!

महापालिकेत चालणारा भ्रष्टाचार आणि स्मार्ट सिटीच्या नावावर शहरात चाललेले खोदकाम हे या आंदोलनाचे मुख्य मुद्दे होते..

पोलीस वार्ता, नाशिक : आज नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे विविध विषयांच्या कामासंदर्भात होणारे भ्रष्टाचार आणि दिरंगाई या मुद्द्यांवर लक्ष देण्यासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देत जनआंदोलन!
नाशिक महानगरपालिकेत विविध विषयांवर कारवाई करण्याबाबत काँग्रेसचे निवेदन देण्यात आले, शहराच्या विकासासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहे, पण नागरिकांच्या मूलभूत समस्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच काँग्रेस पक्षाने केलेल्या मागण्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
  • निवेदनातील मुख्य मुद्दे 

भूसंपादन मोबदला, कर्मचारी भरती, हॉकर्स झोन निर्मिती, सफाई कर्मचाऱ्यांना न्याय, ठेका रद्द करावा, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागा, शहरातील पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी खोदकाम, रस्त्यावरील खड्डे, नाट्यगृह सुरू करावे, उद्यान दुरुस्ती, गोदावरी नदी प्रदूषण, नदी प्रदूषण मुक्ती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मार्केट, हॉकर्स सर्वेक्षण, महापालिकेचे उत्पन्न, जन्म मृत्यू नोंदणी, शहरातील मोकळ्या जागेवर पार्किंग, सिंहस्थ कुंभमेळा आराखडा, महापालिकेच्या पाच वर्षाच्या कामाची श्वेतपत्रीका, राजे संभाजी स्टेडियम काम, एमआयडीसीतील रस्ते अश्या अनेक विषयांवर कारवाईसाठी काँग्रेसचे राजीव गांधी भवन, नाशिक येथे जनआंदोलन!
यावेळी नाशिक काँग्रेस जिल्हा कमिटीचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस शहराध्यक्ष आकाशजी छाजेड यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करण्यात आले, निवेदनावर सही केली ब्रिजकिशोर दत्त, राहुल दिवे, वसंत ठाकूर, अलतमश शेख, स्वप्निल पाटील, स्वाती जाधव, तनवीर खान, जावेद इब्राहिम, गौरव सोनार, सुरेश मारू तसेच आंदोलन वेळी चंदूभाऊ साडे..

भालचंद्र पाटील, धोंडीराम बोडके, लक्ष्मण धोत्रे, शहाबाज मिर्झा, जयभावे, राजकुमार जेफ, अण्णा मोरे, रझाक दादा शेक, कुसुम चव्हाण, एलिझाबेथ सत्यान, जुली डिसूजा, सोफिया सिद्दिकी, गुडी आपा आदी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!