Homeउद्योगनवेगाव वीरकुंड येथे स्वराज्य सेना समितीच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची जयंती...

नवेगाव वीरकुंड येथे स्वराज्य सेना समितीच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

कार्यक्रमात लेझीम डान्स सदर करत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली..

पोलीस वार्ता, वणी : तालुक्यातील नवेगाव वीरकुंड येथे आज दि.19 फेब्रुवारी रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वराज्य सेना समितीच्या वतीने मूर्ती स्थापन सोहळा संपन्न झाला. यावेळी आयोजित शोभायात्रेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात लेझीम डान्स सदर करत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. यात पायल नागमोते, नेहा मालेकर, मानवी पुनवटकर, वेदिका कापणे, साक्षी एटी, सायली तुरंकर, शिवानी देवाडकर, जानवी देवारकर व इतरांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी नवेगाव वीरकुंड येथील स्वराज्य सेनेचे अध्यक्ष मा.राहुल सातपुते, उपाध्यक्ष अमर चवले, ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पावडे, बापूजी चवले, कार्तिक नागमोते, अक्षय ठाकरे, अभी देवारकर, सुमित पावडे, प्रशांत एटी, सुरज मते, दिपक चवले, सुरज वासेकर, लोकेश घोंगे, तुषार एटी, गोपाल नागरकर, प्रफुल पुनवटकर, शुभम मते, मनीष देवडकर, साहिल चवले, अजय डावरे, अमित डवरे आदी स्वराज्य सेनेचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!