Homeउद्योगजनता विद्यालय गोरेराम लेन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 77 व्या पुण्यतिथी...

जनता विद्यालय गोरेराम लेन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 77 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 77 व्या पुण्यतिथी  निमित्त अभिवादन करण्यात आले..

पोलीस वार्ता, नाशिक : शिक्षण संस्था मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या जनता विद्यालय, गोरेराम लेन, नाशिक येथे गुरुवारी दि.30 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 77 व्या पुण्यतिथी  निमित्त अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाय.बी. गायधनी यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. पुष्पहार अर्पण करून शिक्षक व विद्यार्थ्यांकडून अभिवादन केले गेले. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!