Homeक्राईमकमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करणा-या तरुणास अटक

कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करणा-या तरुणास अटक

प्रतिनिधी विनायक पाटील

दिनांक-२६/०६/२०२५ रोजी सांय. 6.45 वाजेच्या सुमारास चोपडा शहर पो.स्टे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार चोपडा शहर पोलिसांनी नगरपालीकेच्या पाठीमागील कब्रस्थाना जवळ एक इसम त्याचे कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना संशय आले या वरुन त्यास चोपडा शहर पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला ४०,०००/- रु किमतीचा एक गावठी कट्टा मिळुन आल्याने त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव कार्तीक रविद्र पवार वय २१ वर्षे रा जुना पारधीवाडा अमळनेर, ता अमळनेर जि जळगाव याचे विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन गुरन ३९३/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि एकनाथ भिसे हे करीत आहे.

सदरची कामगीरी .डॉ महेश्वर रेडी पोलीस अधिक्षक जळगाव, कविता नेरकर मॅडम अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, याचे मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा, उपविभाग याचे सुचना प्रमाणे पोलीस निरिक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक एकनाथ भिसे, सफी जितेन्द्र सोनवणे, सफी दिपक विसावे पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोहेकाँ हर्षल पाटील पोना संदिप भोई, पोकों विनोद पाटील, पोकों निलेश वाघ, पोकॉ प्रकाश मधुरे, प्रमोद पवार, अशांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों को हरसंभव सहायता मिलेगी : प्रभारी मंत्री श्री तुलसीराम...

0
सर्वे कार्य गंभीरता, निष्पक्षता एवं सक्रियता से करने के निर्देश बुरहानपुर - जल संसाधन विभाग एवं जिले के प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने,जिले में...

सीएम से मुलाकात के अगले दिन खेतों में पहुंचे सांसद-नेपानगर विधायक, किसानों को दिलाया...

0
दरियापुर रैयत में किसान चौपाल आयोजित, अधिकारियों को पारदर्शी सर्वे और शीघ्र मुआवजे के निर्देश बुरहानपुर (रमाकांत मोरे)  आंधी-तूफान और बारिश से प्रभावित केले की फसल...

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

error: Content is protected !!