Homeक्राईमबापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार

बापानेच केला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार

अमळनेर (भास्कर जाधव ) – जन्मदात्या बापानेच ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली.
असून पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार,ती मूळची राहणार खरगोन (रा. मध्य प्रदेश) असून आपल्या पती व मुलीसह भुसावळ येथे बांधकाम मजूर म्हणून काम करीत होती.मात्र पाच वर्षापूर्वी पतीचे आजारपणात निधन झाले.त्यावेळी सदर महिला गरोदर असल्याने रेल्वेत भिक मागायला सुरुवात केली.व त्यातच तिची ओळख रवींद्र रणछोड पारधी (रा.शिरसाळे खु) याच्यासोबत झाली. सदर महिला स्वमर्जिने त्याच्यासोबत शिरसाळे खु.येथे मुलगी व मुलासह झोपडी बांधून राहू लागले.गेल्या चार पाच महिन्यांपासून रवींद्र याला दारूचे व्यसन जडल्याने तो सदर महिलेला मारझोड करून रेल्वेत भीक मागण्यासाठी पाठवू लागला. १९ रोजी सदर महिला रेल्वेतून भीक मागून घरी आली असता रवींद्र हा तिच्या नऊ वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य करताना आढळून आला. आईला पाहताच ती मुलगी रडू लागली. जिवे मारण्याची धमकी देऊन गेल्या दोन महिन्यात चार पाच वेळा अत्याचार केल्याची माहिती मुलीने त्या महिलेला दिली. रवींद्र हा महिलेला झोपडीबाहेर निघू देत नसल्याने २३ रोजी तो बाहेर गेल्याचे निमित्त साधून सदर महिलेने मारवड पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली.सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पॉक्सो सह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!