संजय खाडे यांनी त्यांच्या नियुक्तीचे श्रेय एचएमएस(H.M.S) संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोयला श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांना दिले.
पोलीस वार्ता, वणी | मा.संजय खाडे यांची टी.एस.सी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वणी येथे कोयला क्षेत्रीय सभा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला हिंद मजदूर सभा युनियनच्या(H.M.S.U) व वणी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात बोलताना संजय खाडे यांनी कामगारांचे हक्क, कामगार कल्याण व संघटनेच्या मजबुतीवर चर्चा करत, मोठ्या पदामुळे आता जबाबदारी वाढली आहे. हे सांगत, वेकोली कर्मचारी व त्या भागातील अधिकाधिक समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय एचएमएस(H.M.S) संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कोयला श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांना दिले. यावेळ व्यासपीठावर यादव यांच्यासह शरद धांडे, महामंत्री व संचालन समिती सदस्य वेकोली, दिपक जयस्वाल, कोषाध्यक्ष व अध्यक्ष वेकोली वणी क्षेत्र, विकास सोनटक्के महामंत्री, वणी क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वेकोली खाण क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. वेकोली सुरक्षा समितीचे सदस्य पद जबाबदारीचे असल्याचे संजय खाडे यांनी आपल्या भाषणात बोलत जाणीव करून दिली. यांच्या नियुक्तीमुळे वेकोली कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. खाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...