Homeआरोग्यभुसावळात सभागृहाच्या नावाखाली जिवंत झाडांची कत्तल !

भुसावळात सभागृहाच्या नावाखाली जिवंत झाडांची कत्तल !

भुसावळ -( निलेश फिरके)  शहरातील गडकरी नगर भागातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) जळगांव यांच्या अंतर्गत सामाजिक विकास योजना २०२३- २०२४ योजने अंतर्गत चर्मकार समाज सभागृह नुतनीकरण करणे तसेच रस्त्याचे काँक्रीट करण्याचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला असून रविवार १३ रोजी सभागृहाच्या नावाखाली जिवंत झाडांची कत्तल केल्याचा प्रकार घडला.
सविस्तर वृत्त असे की, विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.गेले पाच वर्षात कासव गतीने सुरू असलेली विकास कामांना गतीने करणाच्या प्रयत्न जोमाने सुरू आहे.विकास कामे झाल्यास येणाऱ्या विधानसभेत पुन्हा नागरीकांनी निवडून देतील या पाश्वभूमीवर लोकार्पण सोहळे सुरू आहेत. गेले काही दिवसांपूर्वी गडकरी नगर भागातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) जळगांव यांच्या अंतर्गत सामाजिक विकास योजना २०२३- २०२४ या योजने अंतर्गत चर्मकार समाज सभागृह नुतनीकरण करणे तसेच रस्त्याचे काँक्रीट करण्याचे लोकार्पण सोहळा नुकताच भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी रावेर लोकसभेचे खासदार रक्षा खडसे होत्या.तसेच माजी नगरसेवक व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मात्र रविवार १३ ऑक्टोबर रोजी चर्मकार समाज सभागृह नुतनीकरण करणे तसेच रस्त्याचे काँक्रीट करण्याचे कामांच्या नावाखाली निंबाची असे चार झाडांची कत्तल करण्यात आली.एकीकडे प्रशासनासकडून झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.तर दुसरीकडे तालुका व शहराला विकास कामांचे नावाखाली झाडे कापून बोडका बनविण्याचे काम दिवसा ढवळे कोणाचाही भय न बाळगतात सुरू आहे.पुढारी व अधिकाऱ्यांच्या संगमताने बिनधास्तपणे डेरेदार जिवंत झाडांची कत्तल केली जात आहे. एकीकडे प्रशासन झाडे लावण्याचा डंका पिटवून नागरीकांकडून कर वसूल करीत आहे. तर दुसरीकडे बाहेर गावावरून येणारे ठेकेदार शहरातील झाडांची कत्तल करीत असून प्रशासन मात्र कारवाई तर दूर कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भुसावळ शहराला वाळवंट बनण्यास वेळ लागणार नाही.शहरातील नागरीकांडून झाडांची कत्तल करणारे ठेकेदार यांच्यावर प्रशासनाने कारवाई करीत हा प्रकार थांबवण्याची मागणी होत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड जप्त!

आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.. पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते...

इच्छापुर में कुछ ग्रामीणों का स्वास्थ्य बिगडा

0
बुरहानपुर जिले के इच्छापुर ग्राम में हर घर में दो-दो तीन-तीन पेशेंट पेट मरोडकर आना ,बार बार लैट्रिन के लिए जाना एवं उल्टी दस्त...

बुरहानपुर: केला किसानों की समस्याओं को लेकर किसान कांग्रेस का प्रदर्शन,सरकार पर लगाए गंभीर...

0
बुरहानपुर। (रमाकांत मोरे) मध्य प्रदेश एवं बुरहानपुर जिले के केला किसानों की विभिन्न मांगों को लेकर जिला किसान कांग्रेस कमेटी ने सरकार के खिलाफ...

धार भोजशाला में मां सरस्वती वाग्देवी दर्शन यात्रा एवं सामूहिक हनुमान चालीसा का आयोजन

0
धार। अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद एवं राष्ट्रीय बजरंग दल, मालवा प्रांत के तत्वावधान में रविवार को कार्यकर्ताओं एवं बहनों द्वारा धार स्थित ऐतिहासिक भोजशाला मां...

कामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

0
भुसावळ - येथील लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध कारवाई करत सुमारे २१ हजार ११५ रुपयांचा गुटखा...

error: Content is protected !!