Homeउद्योगवरणगाव येथे अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुससह आरोपी पोलीसांच्या ताब्यात

वरणगाव येथे अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुससह आरोपी पोलीसांच्या ताब्यात

संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या कमरेला पाठीमागील बाजुस अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस, चोवीस हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल मिळून आले.

पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव साहेब यांना गुप्त बातमी मिळाली होती की, ऑडर्नन्स फॉक्टरी मेन गेट, साई मंदीरजवळ, वरणगाव येथे एक इसम नामे अमर परदेशी हा अवैध गावठी कट्टा बाळगुन दहशत निर्माण करीत आहे. त्यानुसार तात्काळ वरणगांव पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. रामदास गांगुर्डे, पोलीस हवालदार यासिन पिंजारी, प्रेमचंद सपकाळे, प्रशांत ठाकुर, ईश्वर तायडे, विजय बावस्कर यांच्या पथकाला दालनात बोलावून सदर बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले असता पथकाने संशयितांकडून अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

बातमी सविस्तर अशी की, या पथकाने सदर ठिकाणी जावून खात्री केली असता एक ईसम हा संशयीतरित्या हालचाल करीत असताना दिसला. त्यांची खात्री झाल्याने पथकाने 2 वाजून 20 मिनिटांनी छापा टाकुन त्यास जागीच पकडले. त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नाव अमर मधुकर कहार ऊर्फ परदेशी, वय-30 रा.चांगदेव ता.मुक्ताईनगर असे सांगितले. संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या कमरेला पाठीमागील बाजुस अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस असे एकूण चोवीस हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल मिळून आले. याबाबत वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे याचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव पो.उ.प निरीक्षक रामदास गागुर्डे, पोलीस हवालदार यासिन पिंजारी, प्रेमचंद सपकाळे, प्रशांत ठाकुर, ईश्वर तायडे, विजय बावस्कर अशांनी केली आहे.

✍️पोलीस वार्ता टीम : भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!