Homeराजकीयरेल्वे ट्रेड युनियन निवडणुकीत, लॅम्प NRMU, वटवृक्ष (CRMS) च्या युतीला भेटली मान्यता.

रेल्वे ट्रेड युनियन निवडणुकीत, लॅम्प NRMU, वटवृक्ष (CRMS) च्या युतीला भेटली मान्यता.

भुसावळ :- रेल्वे ट्रेड युनियनची झाली ११ वर्षांनंतर निवडणूक,रेल्वे ट्रेड युनियन निवडणुकीत मध्य रेल्वे भुसावळ मंडळ मध्ये डीआरएम ऑफिस मध्ये सकाळी आठ वाजेपासून मतगणना सुरुवात झाली होती.मतमोजणीसाठी सहा टेबल लावण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले. ऑल इंडिया रेल्वे फेडरेशन(AIRF) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन (NFOI) रेल्वेमेन यांचे भवितव्यही राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त मध्य रेल्वे भुसावळ मंडळात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन(NRMU) पूर्ण भुसावळ मंडळात कोणत्याही कामगार संघटनाशी युती न करता स्वबळावर लढून दणदणीत विजय मिळवलेला आहे. मात्र सेंट्रल रेल्वे मजदूर संघ(CRMS) ने चार कामगार संघटनाशी युती करून पूर्ण बहुमत मिळून विजयी झाले.

मध्य रेल्वे भुसावळ मंडळात 04, 05 आणि 06 डिसेंबर रोजी रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त युनियन होण्यासाठी मतदान झाले होते. त्यात मध्य रेल्वे भुसावळ विभागातील 29 बूथवर 16 हजार 335 पैकी 15 हजार 699 रेल्वे कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावले होते एकूण मतदानाची टक्केवारी 82.07% होती. रेल्वे युनियनच्या मान्यतेच्या मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या निवडणुकीत टीएमडब्ल्य नाशिक, मनमाड कार्यशाळा, POH कार्यशाळा समाविष्ट व बडनेरा कार्यशाळा या विभागाला मिळून नॅशनल रेल्वे मजदुर युनियन(NRMU) ला 15 हजार 699 पैकी 6 हजार 643 असे मत मिळाले होते 42.3% टक्केवारी भेटल्याने एक क्रमांकावर आहे. तर सेंट्रल रेल्वे मजदूर संघ(CRMS) यांनी केलेले युवतीला एकूण मते 15 हजार 699 पैकी 6 हजार 638 असे मत मिळाले आहे. 42.2 % टक्केवारी भेटल्याने दुसरा क्रमांकावर आहे. मध्य रेल्वे कर्मचारी संघ(MRKS) एकूण मते 15 हजार 699 पैकी या युनियनला 1 हजार 820 मते मिळाल्याने या युनियनला मान्यता पासून वंचित राहावे लागले. तसेच रेल्वे मजदूर युनियन(RMU) 217, मते मिळाली स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन( SRBKU) 174 मते मिळाली, महाराष्ट्र नवनिर्माण रेल कर्मचारी सेना(MNRKS) 100 असे सहा युनियला मते मिळाली आहे. याच विभागातील एकूण 15 हजार 699 मतांपैकी 107 मते अवैध ठरविण्यात आली. ज्या युनियनला एकूण मतांच्या एकूण मतदानाच्या 35 टक्के मते मिळतील त्यालाच पाच वर्षांसाठी युनियनची मान्यता मिळणार आहे.

रेल्वे युनियनच्या मान्यता निवडणुकीत सहा युनियन सहभागी 

या निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये नॅशनल रेल्वेमधून युनियन (NRMU) ही सेंट्रल रेल्वे झोन व कोकण रेल्वे यामध्ये स्वबळावर ट्रेड युनियनच्या निवडणुकीत लढत होते. मात्र सेंट्रल रेल्वे मजदूर संघ(CRMS) यांनी रेल कामगार सेना (RKS), सेंट्रल रेल्वे ऑल बॅकवर्ड क्लास एम्प्लॉई जयुनियन (CRABCEU), ऑल इंडिया पॉईस मॅन असोसिएशन (AIPMA), यांनी युती केली होती. तसेच मध्य रेल्वे कर्मचारी संघ (MRKS) यांनी महायुती केली होती त्यात रेल्वे कर्मचारी ट्रॅक मेंटेनर्स असोसिएशनने (RKTA), ऑल इंडिया एससी एसटीअसोसिएशन(AISCSTA), ऑल इंडिया ओबीसी असोसिएशन(AIOBCA), ऑल इंडिया रेल्वे इंजिनियर फेडरेशन( AIREF) सोबत महायुती स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण रेल कर्मचारी सेना(MNRKS), स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन( SRBKU), रेल्वे मजदूर युनियन(RMU) असे सहा युनियनने मान्यताप्राप्त निवडणूकित सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!