भुसावळ – महाराष्ट राज्याची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 जाहिर झालेली असून जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाकरीता वापरावयाच्या ई.व्ही.एम. मशीन शासकीय धान्य गोदाम, तहसील कार्यालय, भुसावळ गांधी पुतळ्याजवळ जळगाव रोड भुसावळ या ठिकाणी स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सदरील ठिकाणी दिवाळीत उडविल्या जाणारे विविध फटाके, रॉकेट्स इ. तत्सम बाबीमुळे गोदामास आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूकीच्या अतिशय संवेदनशील कामात व्यत्यय निर्माण होऊ शकतो.
त्याअर्थी, शासकीय धान्य गोदाम, तहसील कार्यालय, भुसावळ गांधी पुतळ्याजवळ, जळगाव रोड, भुसावळ पासुन 100 मी. अंतराच्या आत दिवाळीत उडविल्या जाणारे विविध फटाके, रॉकेट्स इ. तत्सम बाबी करण्यास प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे हिताचे असून भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन शासकीय धान्य गोदाम, तहसील कार्यालय,महात्मा गांधी पुतळ्याजवळ, जळगाव रोड, भुसावळ पासुन 100 मी. अंतराच्या आत दिवाळीत उडविल्या जाणारे विविध फटाके, रॉकेट्स इ. तत्सम बाबी याकरीता खबरदारीचे उपाय म्हणुन दिनांक 28/10/2024 रोजी रात्री 12.00 वाजेपासुन पुढील आदेशपावेतो भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय धान्य गोदाम, तहसील कार्यालय, भुसावळ गांधी पुतळ्याजवळ, जळगाव रोड, भुसावळ पासुन 100 मी. अंतराच्या आत फटाके, रॉकेट्स इ. तत्सम बाबी करिता मज्जाव करण्यात येत आहे. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता, कोणासही म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देणे शक्य नसल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये सदर आदेश लागू करणेत येत आहे. सदर आदेश दि 28/10/2024 रोजी पारीत करण्यात आला आहे.
भुसावळ तहसील कार्यालयापासून १०० मीटर अंतराच्या आत फटाके उडवण्यास सक्त मनाई
RELATED ARTICLES
- Advertisment -
नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग।
कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...
मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...