Homeक्राईमभुसावळात मध्यप्रदेश पोलिसांवर हल्ला ; पाच कर्मचारी जखमी !

भुसावळात मध्यप्रदेश पोलिसांवर हल्ला ; पाच कर्मचारी जखमी !

पोलीस स्टेशनला १२ संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल….

भुसावळ  ( निलेश फिरके ) शहरातील बडी खानका,मुस्लिम कॉलनी परिसरात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीच्या शोधार्थ बळोद पोलीस स्टेशन जिल्ह्या अगर (मध्यप्रदेश) येथील पोलिसांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठून मदत कामी प्रशांत सोनार, हर्षल महाजन या दोघांच्या मदतीने आरोपी नामे करार अली हुजुर अली याचा शोध घेणेकामी गेलो असता तेथे इराणी महिला व पुरुषांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर ता.१५ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हमला केल्याने यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस स्टेशनला बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बळोद पोलीस स्टेशन जिल्ह्या अगर (मध्यप्रदेश) येथील दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे करार अली हुजुर अली याचा शोध घेणेकामी भुसावळ शहरातील खडका चौफुली येथे पोउप निरी जोरावर सिंह बन्सीलाल सिसोदिया,राहुल मोहनलालजी विश्वकर्मा, आकाश सुरेशजी टेकाम, शुभम जोशी व बाजारपेठ ठाण्याचे प्रशांत सोनार व हर्षल महाजन असे गेलो असता तेथे माहिती मिळाली की, सदर आरोपी हा मुस्लीम कॉलनी परिसरातील पाण्याची टाकी जवळ जुलफोकार अली बाबर उर्फ श्री इराणी याने घेतलेल्या भाड्याचे घरात असल्याची माहीती मिळाल्याने व सदर ठिकाणी जाण्याकरिता अतिरीक्त पोलीस पथकाची गरज असल्याने पो कॉ हर्षल महाजन यांनी फोनद्वारे पोलीस स्टेशनला कळवुन अतिरीक्त पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक राहुल वाघ, विजय नेरकर,रमण सुरळकर, रविंद्र भावसार, महिला पोलीस कर्मचारी सिमा चौधरी, मिनाक्षी घेटे,सोपान पाटील,अमर अढाळे,भुषण चौधरी,योगेश माळी, महेंद्र पाटील असे पथक सदर ठिकाणी हजर झाल्याने सदरवेळी आरोपीस ताब्यात घेणेकरीता विरोध करीत असल्याने जमलेल्या जमावावर सौम्य बळाचा वापर करून तेथुन पांगविले व करार अली हुजुर अली यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले.शुभम मुकेश जोशी (नेमणूक बळोद पोलीस स्टेशन जिल्ह्या अगर, मध्यप्रदेश ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला बारा संशयितांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाच्या निष्काळजी पणामुळे दोन दिवसात दोन गाईंचा अपघाती मृत्यू, भोर तालुक्यातील घटना!

लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित.. पोलीस वार्ता, भोर | तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील विजेच्या...

नातेवाईकानेच रचला एमडी ड्रग्जचा कट; मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

0
रामानंद नगर एमडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा खुलासा ; आरोपीला अडकवून पैशांची उकळपट्टी करण्याचा डाव उधळला जळगाव, दि. ३१ : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या...

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

error: Content is protected !!